Friday, 14 August 2015
इथे विकासाच राजकारण नाही ,तर राजकारण्याचा विकास महत्वाचा आहे शेवटी कसाही असो भारत माझा महान आहे
गेली 68 वर्षा पासून आम्ही सामाजिक विषमतेची दरी पोसत आहोत.सरकार कोणतेही असो जनतेची प्रश्न मात्र सुटत नाहीत.सुधारणेच्या गप्पा मारल्या जातात.विकासच्या योजना कागदोपत्री र्राबावल्या जातात आणि सामन्याच्या ह्रदयात निराशेच्या जखमा केल्या जातात लोकशाहीत विकासासाठी राजकारण कधीच होत नाही का ? पण राजकारणासाठी विकास दाखवला जातो आणि जाहिरातीतून तो अनुभवला जातो.याची खंत वाटते.
स्वातंत्र्याची नवी पहाट
होवू दे देशाची भर भराट
उठू दे हृदयात देश प्रेमाची लाट
दारिद्याच्या अंधारात दिसू दे महासत्तेची वाट
स्वातंत्र्याची नवी पहाट
होवू दे देशाची भर भराट
उठू दे हृदयात देश प्रेमाची लाट
दारिद्याच्या अंधारात दिसू दे महासत्तेची वाट
Friday, 7 August 2015
डॉ.नरेंद्र दाभोळकर खुन तपास प्रकरणी अनिंसचे डॉ.हमिद दाभोळकर यांच्याशी आमचे
प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी सविस्तर साधलेल्या संवादात सरकारच्या भुमिके विषयी प्रखर प्रतिक्रीया पहा
१) अनिंस राष्ट्रपतीना १ लक्ष पत्र पाठवणार असुन न्याय कधी मिळणार हा प्रश्न विचारला जाणार आहे
२) दोन वर्ष होवुनही तपास काहीच नाही
३) तपासात सरकारची अनस्था
४) सीबीआय तपासात सरकारी मदत नसल्याचा आरोप
५) जात पंचायतीसाठी स्वतंत्र कायदा व्हावा.
६) वरिष्ठ नेते गप्प का
फक्त बीड लाईव्हवर www.beedlive.comडॉ.नरेंद्र दाभोळकर खुन तपास प्रकरणी अनिंसचे डॉ.हमिद दाभोळकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी साधलेल संवादात
प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी सविस्तर साधलेल्या संवादात सरकारच्या भुमिके विषयी प्रखर प्रतिक्रीया पहा
१) अनिंस राष्ट्रपतीना १ लक्ष पत्र पाठवणार असुन न्याय कधी मिळणार हा प्रश्न विचारला जाणार आहे
२) दोन वर्ष होवुनही तपास काहीच नाही
३) तपासात सरकारची अनस्था
४) सीबीआय तपासात सरकारी मदत नसल्याचा आरोप
५) जात पंचायतीसाठी स्वतंत्र कायदा व्हावा.
६) वरिष्ठ नेते गप्प का
फक्त बीड लाईव्हवर www.beedlive.comडॉ.नरेंद्र दाभोळकर खुन तपास प्रकरणी अनिंसचे डॉ.हमिद दाभोळकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी साधलेल संवादात
धरण उशाला, कोरड घशाला.
Move to Inbox
More
52 of 234
kagad pate sachan fil
धरण उशाला, कोरड घशाला.
६२ लाखांची राष्ट्रिय पेयजल योजना पिंपळगाव घाट फकत कागदावरच
ता जि बीड
गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळी परिस्थितित होरपळणा-या बीड
जिलयातील पाणीपुरवठा योजनामधे सावळा घोधल पहायला मिळत आहे पानी समस्येवर
पान्यसारखा पैसा ख़र्च करूनही गावे मात्र तहनलेलीच आहेत.शासनाच्या अनेक पानी
पुरवठ्यच्या योजना फ़क्त कागदावरच आहेत सिंचन विहिरी असोकी नल योजना फकत
कागदावरच आणि पाचविला पूंजलेला दुष्काळ मात्र पाट सोडत नाही याची कारणे
काय? तर भरष्ट अधिकारी आणि कर्मचारी गुतेदार संगनमताने परस्पर त्या
योजना लूटत आहेत गेल्या ३ वर्षा पूर्वी राष्ट्रिय पेयजल योजना
पिंपळगावत गावत राबवूनही गावत जानेवारी महिनीतच पान्यसाठी वनवन फिरावे लगत
आहे
बीड जिल्यातील १५००
लोकसंख्येचे गाव गावत पानी योजनेसाठी ६२ लाख रुपये मंजूर झाले त्या
पैकी १९ लाख ६२ हजार पहिला हप्ता सरपंच ग्रामसेवक यानि उचललाही पण काम
काहीच केले नाही.विहीर २८०० मीटर लांब असलेल्या संगमेश्वर प्रकल्पाच्या
जवळ खोदयाची होती पण खोदलीच नाही गेल्या २०११ -१२ मधील या योजनेचे १९
लाख कुठे ख़र्च केले हे गावकरीना विचारले असता कोनालाच माहित नाही चक बाकि
ग्राम पंचायत सदस्य्नाही माहित नाही .हा अपहर असल्याचे कार्यकारी अभियंता
याना आढळून आले तरीही करवाई मात्र काहीच केलि नाही
पिंपळगाव कर यानि सर्व ठिकाणी तक्रारी दिल्या उपोषणही केले पण प्रश्न मार्गी लागलाच नाही शेवटी जुनि पानी पुरवठ समिति बर्खास्त करुण बनवून पुढील पैसे
थांबवले पण १९ लाखांचे काय हा प्रश्न मात्र सुटलाच नाही गावच्या पान्यसाठी
आलेले पैसे ऎसे कुणी परस्पर लुटायचे यासाठी सर्व गावकरी एकवटली आहेत
पण
या प्रश्न कड़े अभियन्ते व ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत यात वेळोवेला
पाठपुरावा करूनही काहीचा होत नसल्यने त्यानी साम सी सम्पर्क साधला आहे .या गावकरीच्या पर्श्नाकडे जिल्हा परिषद पानी पुरवठा विभागाने लक्ष देने गरजेचे आहे यात दोषींवर करवाई ची मागणी ग्रामस्त करत आहेत . गावजवळच ३ की मी अंतरावर संगमेश्वर प्रकल्प असूनही गावत मात्र पानी
नाही म्हणुन धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था पिम्पलगांवकरांची
झाली आहे .यात राष्ट्रिय पेयजल योजन
साठी
पैसे खर्च करूनही फेब्रुवारी महिनीतच टैंकर चालू करावे लागणार असलयचे
गर्मसेवक यानि सांगितले आहे योजना आशा प्रकारे राबवलीमुळे कायमस्वरूपी
दुष्काळ बिड करांचा पीछा सोडत नाही
सुरेश जाधव
|
Jan 11
| |||
Subscribe to:
Posts (Atom)